नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना दिलं. यावेळी गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची आणि सोहळ्याच्या...