एका ट्रान्सजेंडर महिलेचा संघर्ष, तिच्या आयुष्याची वेदनादायी कहाणी आणि स्वतःच्या मेहनतीने उभं केलेलं यश! समाजाच्या चौकटींपलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका ट्रान्सजेंडर महिलेचा हा प्रवास आहे. लहानपणापासून नातेवाइकांचे टोमणे, शाळेत झालेला त्रास, कुटुंबाला सहन करावा लागलेला विरोध आणि...